Surprise Me!

पुण्यात महिलेचा विनयभंग आणि डोळे निकामी करणारा नराधम गजाआड | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 1,395 Dailymotion

पुण्यात महिलेचा विनयभंग आणि डोळे निकामी करणार नराधम गजाआड
न्हावऱ्याच्या घटनेतील मुख्य आरोपी जेरबंद; पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती

शिक्रापूर : पाच दिवसांपूर्वी न्हावरा (ता. शिरूर) येथे एका महिलेच्या विनयभंग, झटापट, हल्ला व दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा करण्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीस आज (ता. ९) चाकण चौकात जेरबंद केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. आभिनव देशमुख यांनी दिली.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon